IND vs ENG 4th Test Day 2: भारताचे दमदार कमबॅक; Lunch पर्यंत 139 धावांवर इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत, पोप-बेअरस्टोने सांभाळला मोर्चा
इंग्लंडविरुद्ध ओव्हल टेस्ट सामन्याच्या दुसऱ्या दिवशी गोलंदाजांनी भारतीय संघाला धमाकेदार कमबॅक करून दिले आहे. 53/3 सुरुवात करणाऱ्या इंग्लंड दिवसाच्या Lunch ब्रेकपर्यंत 42 ओव्हरमध्ये 139/5 धावांपर्यंत मजल मारली आहे. पहिल्या सत्राखेरीस ओली पोप 38 आणि जॉनी बेअरस्टोने 34 धावा करून संघाचा मोर्चा सांभाळला आहे. मात्र इंग्लंड अद्याप भारताच्या 52 धावांनी पिछाडीवर आहेत.
IND vs ENG 4th Test Day 2: इंग्लंडविरुद्ध (England) ओव्हल टेस्ट (Oval Test) सामन्याच्या दुसऱ्या दिवशी उमेश यादवने (Umesh Yadav) भारतीय संघाला (Indian Team) धमाकेदार कमबॅक करून दिले आहे. 53/3 सुरुवात करणाऱ्या इंग्लंड दिवसाच्या Lunch ब्रेकपर्यंत 42 ओव्हरमध्ये 139/5 धावांपर्यंत मजल मारली आहे.
After losing two early wickets, Ollie Pope and Jonny Bairstow take England to lunch at 139/5, on day two.#WTC23 | #ENGvIND | https://t.co/zRhnFj1Srx pic.twitter.com/zq2L3kl4PJ
— ICC (@ICC) September 3, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 03, 2021 05:40 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

