IND vs ENG 4th Test Day 1: टीम इंडियाची संघर्षमय सुरुवात, Lunch पर्यंत भारताच्या 3 बाद 54 धावा; विराट-जडेजावर मदार

इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील चौथ्या ओव्हल कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाच्या लंचब्रेकची घोषणा झाली आहे. टॉस गमावून फलंदाजीला उतरलेल्या टीम इंडियाने Lunch पर्यंत तीन विकेट्स गमावून धावा केल्या आहेत. रोहित शर्मा, केएल राहुल आणि चेतेश्वर पुजारा तिघे आघाडीचे फलंदाज स्वस्तात माघारी परतले आहेत. अशास्थितीत विराट कोहली आणि चौथ्या स्थानावर आलेल्या रवींद्र जडेजावर संघाचा डाव सावरण्याची मदार असेल.

इंग्लंड विरुद्ध भारत (Photo Credit: PTI)

IND vs ENG 4th Test Day 1: इंग्लंड (England) विरुद्ध भारत (India) यांच्यातील चौथ्या ओव्हल कसोटी (Oval Test) सामन्याच्या पहिल्या दिवसाच्या लंचब्रेकची घोषणा झाली आहे. टॉस गमावून फलंदाजीला उतरलेल्या टीम इंडियाने (Team India) Lunch पर्यंत तीन विकेट्स गमावून 54 धावा केल्या आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement