IND vs ENG 3rd Test Day 4: इंग्लंडविरुद्ध (England) हेडिंग्ले कसोटीच्या (Headingley Test) दुसऱ्या डावात टीम इंडियाने (Team India) चौथ्या दिवसाच्या सत्रात तिसरी महत्वाची विकेट गमावली आहे. ओली रॉबिन्सनने अर्धशतक करून खेळणाऱ्या भारतीय कर्णधार विराट कोहलीला  (Virat Kohli) माघारी धाडलं. त्यानंतर पुढील ओव्हरमध्ये जेम्स अँडरसनने अजिंक्य रहाणेला पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला.

अजिंक्य रहाणे

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)