IND vs ENG 3rd Test Day 2 Live Streaming: भारत विरुद्ध इंग्लंड लीड्स टेस्ट सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचे लाईव्ह प्रक्षेपण Sony Six व DD Sports वर असे पाहा

IND vs ENG 3rd Test Day 2 Live Streaming: लीड्सच्या हेडिंग्ले मैदानावर थोड्याच वेळात भारत (India) विरुद्ध इंग्लंड (England) तिसऱ्या टेस्ट सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ भारतीय वेळेनुसार दुपारी 3:30 वाजता सुरू होईल. तर भारतात सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर लाईव्ह प्रसारित केला जाईल. तसेच SonyLIV ऑनलाईन व अ‍ॅप लाईव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल.

IND vs ENG (Pic Credit - Twitter)

IND vs ENG 3rd Test Day 2 Live Streaming: लीड्सच्या (Leeds) हेडिंग्ले (Headingley) मैदानावर थोड्याच वेळात भारत (India) विरुद्ध इंग्लंड (England) तिसऱ्या टेस्ट सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ भारतीय वेळेनुसार दुपारी 3:30 वाजता सुरू होईल. तर भारतात सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर लाईव्ह प्रसारित केला जाईल. तसेच SonyLIV ऑनलाईन व अ‍ॅप लाईव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement