IND vs ENG: लीड्स कसोटीसाठी कर्णधार Virat Kohli याची कसरत, पाहा कशाप्रकारे करतोय विजयाची तयारी (Watch Video)

यादरम्यान भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर कसरत करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. विराट कोहलीने मंगळवारी सोशल मीडियावर आपले 2 व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना दाखविले की, तो कशाप्रकारे विजयाची तयारी करत आहेत.

विराट कोहलीची कसरत (Photo Credit: Twitter)

इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या लीड्स कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर कसरत करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. विराट कोहलीने मंगळवारी सोशल मीडियावर आपले 2 व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना दाखविले की, तो कशाप्रकारे विजयाची तयारी करत आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)