IND vs ENG 3rd ODI 2021: रोहित शर्मा- शिखर धवनने रचला इतिहास, तेंडुलकर-गांगुलीच्या एलिट यादीत सामील होणारी ठरली दुसरी भारतीय जोडी

रोहित शर्मा आणि शिखर धवन यांची सलामी जोडी वनडे आंतरराष्टीय क्रिकेटमध्ये 5000 धावा करणारी दुसरी भारतीय जोडी ठरली आहे. रोहित आणि धवनने इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या वनडे सामन्यात पहिल्या विकेटसाठी 82 धावांची भागीदारी करताच पाच हजार धावांचा टप्पा गाठला. आंतरराष्ट्रीय वनडेमध्ये सचिन तेंडुलकर-सौरव गांगुलीच्या जोडीने सर्वाधिक 8227 धावा केल्या आहेत.

IND vs ENG 3rd ODI 2021: रोहित शर्मा- शिखर धवनने रचला इतिहास, तेंडुलकर-गांगुलीच्या एलिट यादीत सामील होणारी ठरली दुसरी भारतीय जोडी
शिखर धवन आणि रोहित शर्मा (Photo Credit: AP/PTI)

IND vs ENG 3rd ODI 2021: रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि शिखर धवन (Shikhar Dhawan) यांची सलामी जोडी वनडे आंतरराष्टीय क्रिकेटमध्ये 5000 धावा करणारी दुसरी भारतीय जोडी ठरली आहे. रोहित आणि धवनने इंग्लंडविरुद्ध (England) तिसऱ्या वनडे सामन्यात पहिल्या विकेटसाठी 82 धावांची भागीदारी करताच पाच हजार धावांचा टप्पा गाठला. आंतरराष्ट्रीय वनडेमध्ये सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar)-सौरव गांगुलीच्या (Sourav Ganguly) जोडीने सर्वाधिक 8227 धावा केल्या आहेत.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 28, 2021 02:30 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).