IND vs ENG 3rd ODI 2021: Moeen Ali ने वव्यांदा केली विराट कोहलीची ‘शिकार’, भारताचे टॉप-3 फलंदाज पॅव्हिलियनमध्ये
इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या वनडे सामन्यात टॉस गमावून पहिले फलंदाजी करणाऱ्या टीम इंडियाला 121 धावांवर तिसरा झटका बसला. इंग्लिश फिरकीपटू मोईन अलीने 7 च्या वैयक्तिक धावसंख्येवर विराट कोहलीचा त्रिफळा उडवा आणि भारतीय कर्णधाराला पॅव्हिलियनमध्ये पाठवलं. विशेष म्हणजे विराटला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोईनने नवव्यांदा विराटची शिकार केली आहे.
IND vs ENG 3rd ODI 2021: इंग्लंडविरुद्ध (England) तिसऱ्या वनडे सामन्यात टॉस गमावून पहिले फलंदाजी करणाऱ्या टीम इंडियाला (Team India) 121 धावांवर तिसरा झटका बसला. इंग्लिश फिरकीपटू मोईन अलीने (Moeen Ali) 7 च्या वैयक्तिक धावसंख्येवर विराट कोहलीचा (Virat Kohli) त्रिफळा उडवा आणि भारतीय कर्णधाराला पॅव्हिलियनमध्ये पाठवलं. विशेष म्हणजे विराटला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोईनने नवव्यांदा विराटची शिकार केली आहे. विराट बाद झाल्याने आता टीम इंडियाचे पहिले तीन फलंदाज माघारी परतले आहे. रोहित शर्मा 37 तर शिखर धवनने 67 धावा केल्या.
Bowlers who dismissed Virat Kohli the most across formats in International cricket.
🇳🇿 Tim Southee - 10
🏴 Adil Rashid - 09*
🏴 Moeen Ali - 09
🏴 Ben Stokes - 08
🏴 Graeme Swann - 08
🏴 James Anderson - 08#INDvENG
New husband for king kong
— Troll Who Trolls Dhoni (@twt_dhoni) March 28, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 28, 2021 03:06 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

