IND vs ENG 3rd ODI 2021: Hardik Pandya ने वैयक्तिक 15 धावांवर Ben Stokes याला दिले जीवनदान, टीम इंडियाला पडणार महागात?
टीम इंडियाने तिसऱ्या आणि निर्णायक वनडे सामन्यात दिलेल्या 330 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात भारतीय अष्टपैलू हार्दिक पांड्याने वैयक्तिक 15 धावा करून खेळणाऱ्या इंग्लंडचा घातक फलंदाज बेन स्टोक्सला जीवनदान दिले. 28 धावांवर दोन इंग्लिश फलंदाजांना पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला, पण स्टोक्सला दिलेले जीवनदान यजमान संघाला महागात पडते की काय याकडे सर्वांची उत्सुकता लागून असेल.
IND vs ENG 3rd ODI 2021: टीम इंडियाने तिसऱ्या आणि निर्णायक वनडे सामन्यात दिलेल्या 330 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात भारतीय अष्टपैलू हार्दिक पांड्याने वैयक्तिक 15 धावा करून खेळणाऱ्या इंग्लंडचा घातक फलंदाज बेन स्टोक्सला जीवनदान दिले. टीम इंडिया गोलंदाजांनी आक्रमक सुरुवात करत 28 धावांवर दोन इंग्लिश फलंदाजांना पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला, पण स्टोक्सला दिलेले जीवनदान यजमान संघाला महागात पडते की काय याकडे सर्वांची उत्सुकता लागून असेल. 8 ओव्हरनंतर इंग्लंडचा स्कोर 43/2 असा आहे.
Ben Stokes gets a life, Hardik Pandya drops a sitter. Could be 3rd wicket for Bhuvi. #INDvENG pic.twitter.com/r1vaxq5XkB
— Abhinav (@DeadlyYorkers) March 28, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 28, 2021 06:31 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

