IND vs ENG 2nd Test Day 5: मोहम्मद सिराजचा इंग्लंडला दुहेरी दणका, मोईन अलीनंतर सॅम कुरनला धाडलं माघारी
इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पाचव्या व अंतिम दिवसाचा खेळ खेळला लॉर्ड्सच्या मैदानावर खेळला जात आहे. इंग्लंडला विजयासाठी 20 ओव्हरमध्ये 182 धावांची गरज असताना मोहम्मद सिराजने टीम इंडियाला ओव्हरमध्ये दोन महत्वपूर्ण विकेट्स मिळवून दिल्या. सिराजने मोईन अलीला ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर तर सॅम कुरनला अखेरच्या चेंडूवर पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला.
IND vs ENG 2nd Test Day 5: इंग्लंड (England) विरुद्ध भारत (India) यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पाचव्या व अंतिम दिवसाचा खेळ खेळला लॉर्ड्सच्या (Lords) मैदानावर खेळला जात आहे. इंग्लंडला विजयासाठी 20 ओव्हरमध्ये 182 धावांची गरज असताना मोहम्मद सिराजने (Mohammed Siraj) टीम इंडियाला (Team India) ओव्हरमध्ये दोन महत्वपूर्ण विकेट्स मिळवून दिल्या.
☝️ Moeen Ali
☝️ Sam Curran
Mohammed Siraj with two wickets in two deliveries has blown the game wide open for the visitors.
🏴 are 90/7.#WTC23 | #ENGvIND | https://t.co/rhWT865o91 pic.twitter.com/aAKGVEnEnh
— ICC (@ICC) August 16, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 16, 2021 09:52 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

