IND vs ENG 2nd Test Day 5: इंग्लंडविरुद्ध (England) लॉर्ड्स कसोटी (Lords Test) सामन्याच्या पाचव्या दिवशी दुसऱ्या डावात भारतासाठी (India) जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि मोहम्मद शमी (Mohammed Shami) यांनी नवव्या विकेटसाठी फलंदाजीची धुरा सांभाळत 50 धावांची भागिदारी पूर्ण केली आहे.
5⃣0⃣-run stand! 👏 👏
Brilliant stuff this is from @MdShami11 & @Jaspritbumrah93 as they continue to dig in. 👌 👌#TeamIndia move to 259/8 & lead England by 232 runs. #ENGvIND
Follow the match 👉 https://t.co/KGM2YELLde pic.twitter.com/yQQvOwk3p7
— BCCI (@BCCI) August 16, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)