IND vs ENG 2nd Test Day 5: लॉर्ड्स कसोटी रोमांचक वळणावर; Tea पर्यंत इंग्लंडची 67/4 धावांपर्यंत मजल, टीम इंडिया 6 विकेट्स दूर

भारताविरुद्ध लॉर्ड्स टेस्टच्या पाचव्या दिवसाच्या चहापानापर्यंत यजमान इंग्लंडने 4 विकेट्स गमावून 67 धावा केल्या आहेत. पाचव्या दिवशी टी-ब्रेक झाला तेव्हा इंग्लिश कर्णधार जो रूट 44 धावा करून खेळत होता तर जॉनी बेअरस्टो अवघ्या 2 धावेवर माघारी परतला होता. अशाप्रकारे टीम इंडिया विजयापासून 6 विकेट्स दूर आहे तर इंग्लंडला विजयासाठी 38 ओव्हरमध्ये 205 धावांची गरज आहे.

इंग्लंड विरुद्ध भारत (Photo Credit: PTI)

IND vs ENG 2nd Test Day 5: भारताविरुद्ध (India) लॉर्ड्स टेस्टच्या (Lords Test) पाचव्या दिवसाच्या चहापानापर्यंत यजमान इंग्लंडने (England) 4 विकेट्स गमावून 67 धावा केल्या आहेत. पाचव्या दिवशी टी-ब्रेक झाला तेव्हा इंग्लिश कर्णधार जो रूट 44 धावा करून खेळत होता तर जॉनी बेअरस्टो अवघ्या 2 धावेवर माघारी परतला होता. अशाप्रकारे टीम इंडिया (Team India) विजयापासून 6 विकेट्स दूर आहे तर इंग्लंडला विजयासाठी 38 ओव्हरमध्ये 205 धावांची गरज आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement