IND vs ENG 2nd Test Day 4: इंग्लंड (England) विरुद्ध भारत (India) यांच्यात दुसऱ्या लॉर्ड्स कसोटीच्या (Lords Test) चौथ्या दिवसाच्या चहापानाची वेळ झाली आहे. दिवसाच्या टी-ब्रेकपर्यंत भारताने 105/3 धावा केल्या असून इंग्लंडवर 78 धावांची आघाडी घेतली आहे.
Tea at Lord's ☕️
Cheteshwar Pujara and Ajinkya Rahane steady the ship for India.#WTC23 | #ENGvIND | https://t.co/rhWT865o91 pic.twitter.com/pDguKtK3Dm
— ICC (@ICC) August 15, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)