IND vs ENG 2nd Test Day 4: इंग्लंडची दणदणीत सुरुवात; Lunch पर्यंत टीम इंडियाची 56/3 धावांवर मजल, दुसऱ्या डावात घेतली 29 धावांची आघाडी
भारताविरुद्ध लॉर्ड्स कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी यजमान इंग्लंडने पहिल्या सत्रावर वर्चस्व गाजवले आहे. चौथ्या दिवसाच्या लंच-ब्रेकपर्यंत टीम इंडियाने दुसऱ्या डावात तीन विकेट्स गमावून 56 धावा केल्या असून 29 धावांची आघाडी घेतली आहे. भारताच्या 364 धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लिश संघाने 391 धावांपर्यंत मजल मारली.
IND vs ENG 2nd Test Day 4: भारताविरुद्ध (India) लॉर्ड्स कसोटी (Lords Test) सामन्याच्या चौथ्या दिवशी यजमान इंग्लंडने (England) पहिल्या सत्रावर वर्चस्व गाजवले आहे. चौथ्या दिवसाच्या लंच-ब्रेकपर्यंत टीम इंडियाने (Team India) दुसऱ्या डावात 3 विकेट्स गमावून 56 धावा केल्या असून 29 धावांची आघाडी घेतली आहे.
Lunch at Lord's on day four 🍲
The hosts take control of the match with three crucial wickets in the session. #WTC23 | #ENGvIND | https://t.co/rhWT865o91 pic.twitter.com/5gF7GVnfs8
— ICC (@ICC) August 15, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 15, 2021 05:38 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

