IND vs ENG 2nd Test Day 2: लॉर्ड्स कसोटीवर टीम इंडियाची मजबूत पकड, लंचब्रेक पर्यंत 7 विकेट्स गमावून काढल्या 346 धावा

इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्स कसोटी सामन्यात भारताने दुसऱ्या दिवसाच्या दुपारच्या जेवणापर्यंत 7 विकेट्स गमावून 346 धावा केल्या आणि मालिकेच्या दुसऱ्या सामन्यावरील पकड मजबूत केली आहे. दिवसाच्या पहिल्या सत्राची घोषणा झाली तेव्हा भारतासाठी अष्टपैलू रवींद्र जडेजा 31 धावा करून खेळत होता. तसेच इंग्लंडने लंचब्रेकपर्यंत चार विकेट्स घेत टीम इंडियाला मोठे झटके दिले.

इंग्लंड विरुद्ध भारत लॉर्ड्स टेस्ट (Photo Credit: PTI)

IND vs ENG 2nd Test Day 2: इंग्लंडविरुद्ध (England) लॉर्ड्स कसोटी (Lords Test) सामन्यात भारताने (India) दुसऱ्या दिवसाच्या दुपारच्या जेवणापर्यंत 7 विकेट्स गमावून 346 धावा केल्या आणि मालिकेच्या दुसऱ्या सामन्यावरील पकड मजबूत केली आहे. पहिल्या सत्रात भारताने 4 विकेट्स गमावून आणखी 70 धावा काढल्या.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement