IND vs ENG 2nd Test Day 1: लॉर्ड्स कसोटीच्या पहिल्या दिवशी रोहित शर्माचा हल्लाबोल, इंग्लंडच्या मातीवर पहिल्यांदा केली ‘ही’ कमाल
भारताचा अनुभवी सलामीवीर रोहित शर्माने लॉर्ड्स कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी केएल राहुलच्या साथीने टीम इंडियाला आश्वासक सुरुवात करून दिली आहे. यादरम्यान रोहितने इंग्लंडविरुद्ध दुसरे तर ब्रिटिशांच्या मातीवर पहिले अर्धशतक झळकावले. रोहितचे कसोटी क्रिकेटमधील हे 13वे अर्धशतक ठरले आहे. रोहित व राहुल यांच्यात सलग दुसऱ्यांदा पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी झाली आहे.
IND vs ENG 2nd Test Day 1: भारताचा (India) अनुभवी सलामीवीर रोहित शर्माने (Rohit Sharma) लॉर्ड्स कसोटी (Lords Test) सामन्याच्या पहिल्या दिवशी केएल राहुलच्या साथीने टीम इंडियाला (Team India) आश्वासक सुरुवात करून दिली आहे. यादरम्यान रोहितने इंग्लंडविरुद्ध दुसरे तर ब्रिटिशांच्या मातीवर पहिले अर्धशतक झळकावले.
Fifty up for Rohit Sharma!
Can he convert this into a hundred? 👀#WTC23 | #ENGvIND | https://t.co/rhWT86mZ0z pic.twitter.com/1XNd8HWAOa
— ICC (@ICC) August 12, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 12, 2021 06:52 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

