IND vs ENG 2nd Test Day 1: रोहित-राहुलची शतकीय भागीदारी, Tea पर्यंत टीम इंडिया 2 बाद 157 धावा

भारत आणि इंग्लंड यांच्यात लॉर्ड्सच्या मैदानावर दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. सामन्यात दुसऱ्या सत्राची घोषणा झाली आहे आणि चहापानपर्यंत टीम इंडियाने दोन विकेट्स गमावून 157 धावा केल्या आहेत. सलामीवीर रोहित शर्माने 83 धावा केल्या तर केएल राहुल 55 धावा करून खेळत आहे. या सत्रात जेम्स अँडरसनने इंग्लंडला, रोहित व चेतेश्वर पुजारा, अशा दोन विकेट्स मिळवून दिल्या.

केएल राहुल व जो रूट (Photo Credit: Twitter/ICC)

IND vs ENG 2nd Test Day 1: भारत (India) आणि इंग्लंड (England) यांच्यात लॉर्ड्सच्या मैदानावर दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. सामन्यात दुसऱ्या सत्राची घोषणा झाली आहे आणि चहापानपर्यंत टीम इंडियाने (Team India) दोन विकेट्स गमावून 157 धावा केल्या आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement