IND vs ENG 2nd ODI 2021: केएल राहुलने ठोकले 5 वे वनडे शतक, टीम इंडिया मजबूत स्थितीत
IND vs ENG 2nd ODI 2021: केएल राहुलने (KL Rahul) इंग्लंडविरुद्ध (England) पुणे येथे सुरु असलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात 108 चेंडूत शानदार शतक ठोकले. राहुलच्या वनडे कारकिर्दीतील हे पाचवे शतक आहे. शिवाय, पहिले फलंदाजी करणारी टीम इंडिया (Team India) सध्या मजबूत स्थितीत असून संघ तिहेरी धावसंख्येचा जवळ पोहचली आहे. 44 ओव्हरनंतर संघात 3 विकेट गमावून 267 धावा केल्या आहेत.
Tags
ENG vs IND
England vs India
IND vs ENG
IND vs ENG 2nd ODI
IND vs ENG 2nd ODI 2021
IND vs ENG ODI 2021
India vs England
India vs England 2nd ODI
India vs England 2nd ODI 2021
India vs England ODI 2021
KL Rahul
KL Rahul ODI Hundred
Team India
इंग्लंड विरुद्ध भारत
केएल राहुल
केएल राहुल वनडे शतक
टीम इंडिया
भारत विरुद्ध इंग्लंड
भारत विरुद्ध इंग्लंड 2nd वनडे
भारत विरुद्ध इंग्लंड वनडे 2021
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement