IND vs ENG 2022: इंग्लंड संघाची नवीन ट्रेंडी T20 जर्सी लाँच, भारताविरुद्धच्या मालिकेतून पहिल्यांदाच नवीन रूपात दिसणार (Watch Video)
टीम इंग्लंडने 7 जुलैपासून सुरू होणार्या त्यांच्या आगामी भारत मालिकेसाठी एक नवीन टी-20 आंतरराष्ट्रीय किटचे अनावरण केले आहे. जर्सीचा मूळ रंग लाल असल्याने ती खूपच ट्रेंडी दिसत आहे. भारताचा इंग्लंड दौरा 1 जुलैपासून सुरू होणार आहे. पाहुणे 2021 मध्ये अपूर्ण राहिलेली पाच सामन्यांची कसोटी मालिका पूर्ण करतील. त्यानंतर तीन टी-20 आणि तीन एकदिवसीय सामने खेळतील.
IND vs ENG 2022: भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket Team) जुलैमध्ये इंग्लंडच्या दौऱ्यावर (England Tour) जाणार आहे, जिथे दोन्ही संघात 3 टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाईल. इंग्लंड संघाची ही आगामी पहिली टी-20 मालिका असेल ज्यासाठी बोर्डाने नवीन किटचे अनावरण केले आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement
Advertisement