IND vs ENG 2022: भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket Team) जुलैमध्ये इंग्लंडच्या दौऱ्यावर (England Tour) जाणार आहे, जिथे दोन्ही संघात 3 टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाईल. इंग्लंड संघाची ही आगामी पहिली टी-20 मालिका असेल ज्यासाठी बोर्डाने नवीन किटचे अनावरण केले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)