IND vs ENG 2021: पुढील स्टेशन इंग्लंड! कसोटी मालिकेपूर्वी टीम इंडियाला दिलासादायक माहिती, दोन धाडक फलंदाज ब्रिटनला रवाना (See Photo)

सूर्यकुमार यादव आणि पृथ्वी शॉ श्रीलंकेहून इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. सूर्यकुमार यादवने ट्विट करून इंग्लंडला रवाना होण्याची माहिती चाहत्यांसोबत शेअर केली. ब्रिटन दौऱ्यावर पोहचल्यावर क्वारंटाईन राहिल्यावर दोन्ही फलंदाज तिसऱ्या कसोटी सामना खेळण्यासाठी उपलब्ध असतील. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना 4 ऑगस्टपासून खेळला जाणार आहे.

टीम इंडिया (Photo Credit: PTI)

IND vs ENG 2021: सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) श्रीलंकेहून इंग्लंड दौऱ्यासाठी (England Tour) रवाना झाले आहेत. सूर्यकुमार यादवने ट्विट करून इंग्लंडला रवाना होण्याची माहिती चाहत्यांसोबत शेअर केली. ब्रिटन दौऱ्यावर पोहचल्यावर क्वारंटाईन राहिल्यावर दोन्ही फलंदाज तिसऱ्या कसोटी सामना खेळण्यासाठी उपलब्ध असतील.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now