IND vs ENG 1st Test Day 5: नॉटिंगहममध्ये पावसाची विश्रांती, थोड्याच वेळात पंच करणार तपासणी
IND vs ENG 1st Test Day 5: भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी पावसाने पहिले सत्र धुवून काढल्यावर आता दुसऱ्या सत्रात पावसाने विश्रांती घेतली आहे. अशास्थितीत आता स्थानिक वेळेनुसार दुपारी 2.30 वाजता तर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता पंच तपासणीसाठी मैदानात उतरतील.
IND vs ENG 1st Test Day 5: भारत (India) विरुद्ध इंग्लंड (England) यांच्यातील पहिल्या नॉटिंगहम (Nottingham) कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी पावसाने पहिले सत्र धुवून काढल्यावर आता दुसऱ्या सत्रात पावसाने विश्रांती घेतली आहे. अशास्थितीत आता स्थानिक वेळेनुसार दुपारी 2.30 वाजता तर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता पंच तपासणीसाठी मैदानात उतरतील.
UPDATE - It has stopped raining and there will be an inspection at 2.30 PM local time ( 7 PM IST)#ENGvIND
— BCCI (@BCCI) August 8, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 08, 2021 06:47 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

