IND vs ENG 1st Test Day 5: नॉटिंगहमच्या (Nottingham) ट्रेंट ब्रिज मैदानावरील भारत  (India) विरुद्ध इंग्लंड (England) पहिल्या कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवसाच्या सुरूवातीलाच पावसाने अडथळा निर्माण केला आहे. रिमझिम पावसामुळे अंतिम दिवसाच्या खेळाच्या सुरुवातीला विलंब झाला आहे. इंग्लंडने 209 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात भारत विजयापासून आणखी 157 धावा दूर आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)