IND vs ENG 1st Test Day 5 Live Streaming: भारत विरुद्ध इंग्लंड पहिल्या कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवसाचे लाईव्ह प्रक्षेपण Sony Six नेटवर्क व DD Sports वर असे पाहा
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या नॉटिंगहम कसोटी सामन्याच्या अंतिम दिवसाचा खेळ सुरु होण्यासाठी काही वेळच शिल्लक आहे. भारतीय वेळेनुसार चौथ्या दिवसाचा खेळ दुपारी 3:30 वाजता सुरू होईल. सामन्याचे थेट प्रक्षेपण सोनी सिक्स चॅनेलवर (Sony Six) होणार असून लाइव्ह स्ट्रिमिंग आपण Sony Liv वर पाहू शकता. तसेच DD Sports वर देखील सामना लाईव्ह पाहायला मिळू शकतो.
IND vs ENG 1st Test Day 5 Live Streaming: भारत (India) आणि इंग्लंड (England) यांच्यातील पहिल्या नॉटिंगहम कसोटी (Nottingham Test) सामन्याच्या अंतिम दिवसाचा खेळ सुरु होण्यासाठी काही वेळच शिल्लक आहे. टीम इंडियाला (Team India) विजयासाठी 98 ओव्हरमध्ये 157 धावांची गरज आहे तर इंग्लंडला 9 विकेट्सची आवश्यकता आहे. भारतीय वेळेनुसार चौथ्या दिवसाचा खेळ दुपारी 3:30 वाजता सुरू होईल. सामन्याचे थेट प्रक्षेपण सोनी सिक्स चॅनेलवर (Sony Six) होणार असून लाइव्ह स्ट्रिमिंग आपण Sony Liv वर पाहू शकता. तसेच DD Sports वर देखील सामना लाईव्ह पाहायला मिळू शकतो.
Joe Root and Jasprit Bumrah have set up a fascinating final day at Trent Bridge, as India's top order moved the tourists ahead 👇#ENGvIND | #WTC23https://t.co/Z82cCRcPgA
— ICC (@ICC) August 8, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 08, 2021 02:45 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

