IND vs ENG 1st Test Day 3: पहिल्या सत्रावर टीम इंडियाचे वर्चस्व; लंचपर्यंत इंग्लंडविरुद्ध भारताची 8 धावांची आघाडी, राहुल-जडेजाने सांभाळला डाव

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताने पहिल्या सत्राअखेर यजमान संघावर वर्चस्व गाजवले आहे. लंचपर्यंत भारतीय संघाने 65.4 ओव्हरमध्ये 191/5 धावसंख्येपर्यंत मजल मारली असून त्यांनी इंग्लंडविरुद्ध धावांची आघाडी घेतली आहेत. भारताकडून केएल राहुल व रवींद्र जडेजाने भागीदारी करत संघाचा डाव सावरला आहे. राहुल 77 धावा तर जडेजा 27 धावा करून खेळत होते.

केएल राहुल (Photo Credit: PTI)

IND vs ENG 1st Test Day 3: भारत (India) विरुद्ध इंग्लंड (England) यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी देखील पावसाने व्यत्यय आणला. पण सामना सुरु झाल्यावर भारताने पहिल्या सत्राअखेर यजमान संघावर वर्चस्व गाजवले आहे. लंचपर्यंत भारतीय संघाने (Indian Team) 65.4 ओव्हरमध्ये 191/5 धावसंख्येपर्यंत मजल मारली असून त्यांनी इंग्लंडविरुद्ध 8 धावांची आघाडी घेतली आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement