IND vs ENG 1st Test Day 2: ट्रेंट ब्रिजमध्ये खराब प्रकाशामुळे सामन्यात व्यत्यय, इंग्लंडविरुद्ध भारताचा स्कोर 125/4

नॉटिंगहमच्या ट्रेंट ब्रिज येथे भारत विरुद्ध इंग्लंड संघात सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ खराब प्रकाशामुळे थांबवण्यात आला आहे. दुसऱ्या दिवसाच्या खेळात व्यत्यय आला तेव्हा भारतीय संघाने 125/4 धावांपर्यंत मजल मारली होती. भारताकडून केएल राहुल 57 आणि रिषभ पंत 7 धावा करून खेळत होते.

ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहम (Photo Credit: Twitter/BCCI)

IND vs ENG 1st Test Day 2: नॉटिंगहमच्या ट्रेंट ब्रिज येथे भारत विरुद्ध इंग्लंड संघात सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ खराब प्रकाशामुळे थांबवण्यात आला आहे. दुसऱ्या दिवसाच्या खेळात व्यत्यय आला तेव्हा भारतीय संघाने 125/4 धावांपर्यंत मजल मारली होती. भारताकडून केएल राहुल 57 आणि रिषभ पंत 7 धावा करून खेळत होते. दुसरीकडे, इंग्लंडसाठी जेम्स अँडरसनला दोन आणि ओली रॉबिन्सनला एक विकेट मिळाली.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement