IND vs ENG 1st Test 2021: जेम्स अँडरसनने केली माजी टीम इंडिया दिग्गज अनिल कुंबळेच्या विक्रमाची बरोबरी, विराट कोहलीची विकेट ठरली विशेष

ट्रेंट ब्रिज कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने भारतीय कर्णधार विराट कोहलीला भोपळा न फोडू देता पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला आणि एक विशेष कामगिरीची नोंद केली. विराटच्या विकेट अँडरसनच्या कसोटी कारकिर्दीतील 619 वी विकेट ठरली आणि त्याने माजी भारतीय फिरकीपटू अनिल कुंबळेच्या कसोटी रेकॉर्डची बरोबरी केली.

IND vs ENG 1st Test 2021: जेम्स अँडरसनने केली माजी टीम इंडिया दिग्गज अनिल कुंबळेच्या विक्रमाची बरोबरी, विराट कोहलीची विकेट ठरली विशेष
James Anderson (Photo Credit: Twitter)

IND vs ENG 1st Test 2021: ट्रेंट ब्रिज (Trent Bridge) कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने (James Anderson) भारतीय कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) भोपळा न फोडू देता पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला आणि एक विशेष कामगिरीची नोंद केली. विराटच्या विकेट अँडरसनच्या कसोटी कारकिर्दीतील 619 वी विकेट ठरली आणि त्याने माजी भारतीय फिरकीपटू अनिल कुंबळेच्या (Anil Kumble) कसोटी रेकॉर्डची बरोबरी केली. आता दोघांच्या नावावर तिसऱ्या सर्वाधिक कसोटी विकेट्सची नोंद झाली आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 05, 2021 08:56 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).