IND vs ENG 1st Test 2021: Virat Kohli याला पुन्हा नडला James Anderson, भोपळा फोडू न देता पहिल्या चेंडूवर दाखवला तंबूचा रस्ता, पाहा रोचक व्हिडिओ
भारत आणि इंग्लंड यांच्यात नॉटिंघमच्या मैदानात पहिली कसोटी खेळवली जात असून दुसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात ब्रिटिश वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने एकाच ओव्हरमध्ये भारताला लागोपाठ दोन झटके. चेतेश्वर पुजारा पाठोपाठ टीम इंडिया कर्णधार विराट कोहलीला पहिल्याच चेंडूवर भोपळा फोडू न देता तंबूत धाडलं. अशाप्रकारे भारतीय संघाने 104 धावसंख्येवर 3 विकेट्स गमावल्या.
IND vs ENG 1st Test 2021: भारत (India) आणि इंग्लंड (England) यांच्यात नॉटिंघमच्या (Nottingham) मैदानात पहिली कसोटी खेळवली जात असून दुसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात ब्रिटिश वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने (James Anderson) एकाच ओव्हरमध्ये भारताला लागोपाठ दोन झटके. चेतेश्वर पुजारा पाठोपाठ टीम इंडिया (Team India) कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) पहिल्याच चेंडूवर भोपळा फोडू न देता तंबूत धाडलं.
WOWWWW! 🔥@jimmy9 gets Kohli first ball and Trent Bridge is absolutely rocking!
Scorecard/Clips: https://t.co/5eQO5BWXUp#ENGvIND pic.twitter.com/g06S0e4GN7
— England Cricket (@englandcricket) August 5, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 05, 2021 06:45 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

