IND vs ENG 2nd T20I 2025 Live Score Update: इंग्लंडची तिसरी विकेट पडली, वरुणने पुन्हा हॅरी ब्रुकचा उडवला त्रिफळा; पाहा व्हिडिओ

भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडला तिसरा धक्का लागला आहे. स्टार फलंदाज हॅरी ब्रूकला वरुण चक्रवर्तीने पॅव्हेलियनमध्ये पाठवले आहे. हॅरी दुसऱ्यांदा त्यांचा बळी ठरला. हॅरीने 8 चेंडूत 13 धावा केल्या..

IND vs ENG 2nd T20I 2025 Live Score Update: इंग्लंडची तिसरी विकेट पडली, वरुणने पुन्हा हॅरी ब्रुकचा उडवला त्रिफळा; पाहा व्हिडिओ
Varun Chakravarthy (Photo Credit - X)

चेन्नई: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि इंग्लंड क्रिकेट संघ यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना (IND vs ENG 2nd T20I 2025) आज चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर (MA Chidambaram Stadium, Chennai) खेळवला जात आहे. पहिला टी-20 सामना जिंकून टीम इंडियाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दरम्यान, भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडला तिसरा धक्का लागला आहे. स्टार फलंदाज हॅरी ब्रूकला वरुण चक्रवर्तीने पॅव्हेलियनमध्ये पाठवले आहे. हॅरी दुसऱ्यांदा त्यांचा बळी ठरला. हॅरीने 8 चेंडूत 13 धावा केल्या.. इंग्लंडचा स्कोर 67/3

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 25, 2025 07:42 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).