IND vs AUS 1st Test 2024 Live Score Update: भारताची खराब सुरुवात, जैस्वाल खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला

पहिला कसोटी सामना पर्थ येथे खेळवला जात आहे. जसप्रीत बुमराह पहिल्या कसोटीत कार्यवाहक कर्णधार म्हणून टीम इंडियाची जबाबदारी घेत आहे, कारण नियमित कर्णधार रोहित शर्मा त्याच्या दुसऱ्या मुलाच्या जन्मामुळे भारतात आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाची धुरा पॅट कमिन्सच्या हाती आहे.

IND vs AUS 1st Test 2024 Live Score Update: भारताची खराब सुरुवात, जैस्वाल खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला
Yashasvi Jaiswal (Photo Credit - X)

India National Cricket Team vs Australia Men's Cricket Team: भारत-ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीला (Border-Gavaskar Trophy 2024-25) आजपासून सुरुवात झाली आहे. पहिला कसोटी सामना पर्थ येथे खेळवला जात आहे. जसप्रीत बुमराह पहिल्या कसोटीत कार्यवाहक कर्णधार म्हणून टीम इंडियाची जबाबदारी घेत आहे, कारण नियमित कर्णधार रोहित शर्मा त्याच्या दुसऱ्या मुलाच्या जन्मामुळे भारतात आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाची धुरा पॅट कमिन्सच्या हाती आहे. भारताने टाॅस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यातून हर्षित आणि नितीश कुमार रेड्डी कसोटी पदार्पण केले आहे. दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना भारताला पहिला धक्का लागला आहे. यशस्वी जैस्वाल शुन्यावर बाद झाला आहे. भारताचा स्कोर 5/1

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).