IND vs AFG, T20 World Cup 2021: भारताविरुद्ध सामन्यापूर्वी Asghar Afghan याच्या जागी अफगाणिस्तानने केली बदली खेळाडूची घोषणा
ICC पुरुष T20 विश्वचषक 2021 च्या इव्हेंट तांत्रिक समितीने मंगळवारी शराफुद्दीन अश्रफला अफगाणिस्तान संघात असगर अफगाणच्या जागी निवड करण्यास मान्यता दिली. 26 वर्षीय अश्रफने 26 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, ज्यात 9 टी-20 सामन्यांचा समावेश आहे. आणि त्याला अफगाणचा बदली खेळाडू म्हणून निवडण्यात आले आहे. अफगाणिस्तान 3 नोव्हेंबर रोजी भारताविरुद्ध आपल्या चौथा विश्वचषक सामना खेळणार आहे.
ICC पुरुष T20 विश्वचषक 2021 च्या इव्हेंट तांत्रिक समितीने मंगळवारी शराफुद्दीन अश्रफला अफगाणिस्तान संघात असगर अफगाणच्या जागी निवड करण्यास मान्यता दिली. 26 वर्षीय अश्रफने 26 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, ज्यात 9 टी-20 सामन्यांचा समावेश आहे. आणि त्याला अफगाणचा बदली खेळाडू म्हणून निवडण्यात आले आहे. माजी कर्णधार अफगाणने शनिवारी रात्री सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. अफगाणिस्तान 3 नोव्हेंबर रोजी भारताविरुद्ध आपल्या चौथा विश्वचषक सामना खेळणार आहे.
Tags
Afghanistan Cricket Team
Asghar Afghan
ICC T20 World Cup 2021
Indian Cricket Team
Sharafuddin Ashraf
T20 World Cup
T20 World Cup 2021
Team India
अफगाणिस्तान क्रिकेट टीम
असगर अफगान
आयसीसी टी-20 विश्वचषक 2021
टी-20 वर्ल्ड कप
टी-20 वर्ल्ड कप 2021
टी-20 विश्वचषक
टी-20 विश्वचषक 2021
टीम इंडिया
भारतीय क्रिकेट टीम
शराफुद्दीन अश्रफ
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement
Advertisement