IND vs AFG, Asian Games 2023 Final Live Update: अंतिम सामन्यात भारताच्या पदरी नाणेफेक, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा घेतला निर्णय, पहा दोन्ही संघाची प्लेइंग 11

आशियाई क्रीडा स्पर्धेच्या क्रिकेट फायनलमध्ये ऋतुराज गायकवाडने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.

Team India (Photo Credit - Twitter)

07 ऑक्टोबर (शनिवार) रोजी आशियाई खेळ 2023 मध्ये पुरुष क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताचा सामना अफगाणिस्तानशी होणार आहे. हा सामना 12:10 वाजता Pingfeng क्रिकेट फील्ड, Hangzhou येथे सुरू होईल. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या क्रिकेट फायनलमध्ये ऋतुराज गायकवाडने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.

दोन्ही संघातील अकरा खेळाडू पहा:

अफगाणिस्तानची प्लेइंग इलेव्हन: झुबैद अकबरी, मोहम्मद शहजाद (यष्टीरक्षक), नूर अली झदरन, शाहिदुल्ला कमाल, अफसर झझाई, करीम जनात, गुलबदिन नायब (कर्णधार), शराफुद्दीन अश्रफ, कैस अहमद, फरीद अहमद मलिक, झहीर खान.

भारताची प्लेइंग इलेव्हन: यशस्वी जैस्वाल, रुतुराज गायकवाड (कर्णधार), टिळक वर्मा, वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबे, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, रवि श्रीनिवासन साई किशोर, अर्शदीप सिंग.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)