IND vs AFG, 2nd T20I: इंदौर स्टेडियममध्ये चाहत्याने कोहली कोहली करत मैदानात केला शिरकाव, विराटला मारली मिठी

T20 विश्वचषक 2024 संघासाठी प्रतिस्पर्ध्यांमध्ये सहभागी होण्यासाठी कोहली 14 महिन्यांच्या अंतरानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वात लहान T20 फारमेट मध्ये पुनरागमन करत आहे.

रविवारी, 14 जानेवारी रोजी विराट कोहलीचे T20I फॉरमॅटमध्ये पुनरागमन करताना इंदूरमधील चाहत्यांना त्यांचा उत्साह आवरता आला नाही कारण खेळपट्टीवर शिरकाव करणाऱ्याने एका चाहत्याने स्टार फलंदाज विराट कोहलीला मिठी मारण्यासाठी प्रयत्न केला. T20 विश्वचषक 2024 संघासाठी प्रतिस्पर्ध्यांमध्ये सहभागी होण्यासाठी कोहली 14 महिन्यांच्या अंतरानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वात लहान T20 फारमेट मध्ये पुनरागमन करत आहे.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement