Sri Lanka vs New Zealand 2nd Test Toss Update: दुसऱ्या कसोटीत नाणेफेकचा कौल श्रीलंकाच्या बाजूने, न्यूझीलंडला फलंदाजीसाठी केले आमंत्रित; येथे पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11
दोन्ही संघांमधील हा सामना गॅले आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सकाळी 10.00 वाजता खेळवला जाणार आहे. श्रीलंकेने दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. अशा स्थितीत श्रीलंकेची नजर आता दुसरी कसोटी जिंकून मालिकेवर कब्जा करण्यावर असेल.
Sri Lanka National Cricket Team vs New Zealand National Cricket Team: श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील दुसरा कसोटी सामन्याला आजपासून सुरुवात होत आहे. दोन्ही संघांमधील हा सामना गॅले आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सकाळी 10.00 वाजता खेळवला जाणार आहे. श्रीलंकेने दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. अशा स्थितीत श्रीलंकेची नजर आता दुसरी कसोटी जिंकून मालिकेवर कब्जा करण्यावर असेल. त्याचबरोबर हा दुसरा कसोटी सामना जिंकून न्यूझीलंड संघाला मालिकेत बरोबरी साधायची आहे. दरम्यान, श्रीलंकाने टाॅस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11
न्यूझीलंड (प्लेइंग इलेव्हन): टॉम लॅथम, डेव्हन कॉनवे, केन विल्यमसन, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, टिम साउथी (कर्णधार), एजाज पटेल, विल्यम ओरूरके
श्रीलंका (प्लेइंग इलेव्हन): पथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, दिनेश चंडिमल, अँजेलो मॅथ्यूज, कामिंदू मेंडिस, धनंजया डी सिल्वा (कर्णधार), कुसल मेंडिस (विकेटकीपर), मिलन प्रियनाथ रथनायके, प्रभात जयसूर्या, निशान पेरिस, असिथा फर्नांडो
Sri Lanka have the advantage of batting first in Galle again; will they make it 2-0?https://t.co/mD2JJ1p0rx #SLvNZ pic.twitter.com/zC9EmgMWoZ
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) September 26, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 26, 2024 09:47 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

