IND vs BAN 2nd Test Day 3 Live Update: दुसऱ्या डावात बांगलादेश 231 धावांवर ऑल आऊट, भारताला मिळाले 145 धावांचे लक्ष्य

दुसरी कसोटी जिंकण्यासाठी भारतासमोर 145 धावांचे लक्ष्य

Team India (Photo Credit - Twitter)

IND vs BAN 2nd Test: भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरी आणि अंतिम कसोटी ढाका येथे खेळली जात आहे. आज सामन्याचा तिसरा दिवस आहे. या सामन्यात बांगलादेशने पहिल्या डावात 227 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने 314 धावा केल्या. बांगलादेशचा संघ दुसऱ्या डावात 231 धावा करू शकला. बांगलादेशकडून लिटन दासने सर्वाधिक 73 धावा केल्या. टीम इंडियाकडून अक्षर पटेलने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. टीम इंडियाला हा सामना जिंकण्यासाठी 145 धावांची गरज आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement