T20 WC 2022 AUS vs NZ: टी-20 विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाचा मोठा पराभव, न्यूझीलंडची विजयाने सुरुवात
न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाचा 89 धावांच्या फरकाने पराभव केला.
T20 विश्वचषकातील सुपर-12 च्या पहिल्या सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियन संघाला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाचा 89 धावांच्या फरकाने पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियासमोर 201 धावांचे लक्ष्य ठेवले आणि प्रत्युत्तरात कांगारू संघ केवळ 111 धावाच करू शकला.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)