PAK vs BAN Asia Cup 2023 Live Streaming: सुपर 4 च्या पहिल्या सामन्यात पाकिस्तान आणि बांगलादेश आमनेसामने, कधी-कुठे पाहणार सामना घ्या जाणून

सुपर 4 च्या पहिल्या सामन्यात बांगलादेशशी (PAK vs BAN) लढण्यासाठी सज्ज झाला आहे. हा सामना लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर होणार आहे. हा सामना जिंकून दोन्ही संघांना विजेतेपदाच्या जवळ यायचे आहे.

PAK vs BAN Asia Cup 2023 Live Streaming: सुपर 4 च्या पहिल्या सामन्यात पाकिस्तान आणि बांगलादेश आमनेसामने, कधी-कुठे पाहणार सामना घ्या जाणून
BAN vs PAK (Photo Credit - Twitter)

आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) मधील गट टप्प्यातील फेरी संपली आहे आणि पाकिस्तान संघ सुपर 4 च्या पहिल्या सामन्यात बांगलादेशशी (PAK vs BAN) लढण्यासाठी सज्ज झाला आहे. हा सामना लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर होणार आहे. हा सामना जिंकून दोन्ही संघांना विजेतेपदाच्या जवळ यायचे आहे. दरम्यान, भारतातील आशिया कपचे मीडिया हक्क स्टार स्पोर्ट्सकडे आहेत. टीव्हीवर, प्रेक्षकांना वेगवेगळ्या भाषांमधील स्टार स्पोर्ट्स चॅनेलवर याचा आनंद घेता येईल. तर ओटीटी वर, चाहत्यांना हॉटस्टारवर आशिया कपचे सर्व सामने पाहता येतील. यासोबतच तुम्हाला जिओ सिनेमावर भारतातील सामन्यांचे मोफत लाइव्ह स्ट्रीमिंग पाहायला मिळेल. आशिया चषकाचे सर्व सामने भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरू होतील. टॉसची वेळ दुपारी 2.30 वाजता असणार आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 06, 2023 01:07 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).