PAK vs SL, Asia Cup 2022 Live Streaming Online: सुपर फोरच्या शेवटच्या सामन्यात श्रीलंका आणि पाकिस्तानमध्ये थोड्यात वेळात होणार लढत, सामना कधी आणि कुठं पाहणार?

हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल, तर या सामन्याचा नाणेफेक संध्याकाळी 7 वाजता होणार आहे.

PAK vs SL

पाकिस्तान आणि श्रीलंका (PAK vs SL) यांच्यातील आशिया चषक (Asia Cup 2022) सुपर फोरचा शेवटचा सामना आजपासून दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर थोड्यावेळात खेळवला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल, तर या सामन्याचा नाणेफेक संध्याकाळी 7 वाजता होणार आहे. या सामन्याचा आनंद स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनेलवर घेवू शकतात. तसेच तुम्हाला तुमच्या स्मार्टफोन किंवा टॅबलेटवर या सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग पहायचे असेल, तर तुम्ही डिस्ने प्लस हॉटस्टार अॅपवर पाहू शकता.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



संबंधित बातम्या