LSG vs RR, IPL 2024 Live Score Update: लखनौ सुपर जायंट्स संघाला दुसरा धक्का, मार्कस स्टॉइनिस पॅव्हेलियनमध्ये परतला

पॉइंट टेबलमध्ये राजस्थान रॉयल्स पहिल्या स्थानावर आहे. त्याचबरोबर लखनौ सुपर जायंट्स 8 पैकी 5 सामने जिंकून 10 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. दरम्यान, राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

LSG vs RR, IPL 2024 44th Match: आज इंडियन प्रीमियर लीग 2024 चा 44 वा (IPL 2024) सामना लखनौ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्स (LSG vs RR) यांच्यात लखनौच्या एकना क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. या मोसमातील ही दुसरी वेळ आहे, जेव्हा लखनौ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्स हे संघ आमनेसामने आहेत. पॉइंट टेबलमध्ये राजस्थान रॉयल्स पहिल्या स्थानावर आहे. त्याचबरोबर लखनौ सुपर जायंट्स 8 पैकी 5 सामने जिंकून 10 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. दरम्यान, राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या लखनौ सुपर जायंट्स संघाला दुसरा मोठा धक्का बसला आहे. मार्कस स्टॉइनिस 0 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. लखनौ सुपर जायंट्स संघाचा स्कोर 75/2.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement