ICC ODI Rankings: कर्णधार रोहित शर्मा टॉप-3 मध्ये विराट कोहलीच्या जवळ पोहोचला, बाबर आजमचे नंबर-1 सिंहासन अबाधित
ICC पुरुष एकदिवसीय खेळाडूंच्या ताज्या क्रमवारीत भारतीय कर्णधार रोहित शर्मा फलंदाजांच्या यादीत विराट कोहलीच्या जवळ पोहोचला आहे. वनडे क्रमवारीत विराट दुसऱ्या क्रमांकावर आणि रोहित तिसऱ्या क्रमांकावर कायम आहे. पण रेटिंग पॉइंटच्या बाबतीत रोहित माजी कर्णधार विराटच्या जवळ पोहोचला आहे.
ICC पुरुष एकदिवसीय खेळाडूंच्या ताज्या क्रमवारीत भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) फलंदाजांच्या यादीत विराट कोहलीच्या (Virat Kohli) जवळ पोहोचला आहे. वनडे क्रमवारीत विराट दुसऱ्या क्रमांकावर आणि रोहित तिसऱ्या क्रमांकावर कायम आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात अर्धशतक झळकावणाऱ्या रोहितचे आता 807 रेटिंग गुण आहेत तर विराटचे 828 गुण आहेत. तर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम (Babar Azam) 873 रेटिंग गुणांसह अव्वल स्थानावर कायम आहे.
🔹 Babar Azam still at the top
🔹 Rohit Sharma closes in on Virat Kohli
🔹 Fakhar Zaman and Joe Root sneak into the top 10
Here’s how things stand after the latest update to the @MRFWorldwide ICC Men's ODI Player Rankings for batters 📈
More details 👉 https://t.co/gkPWgLbUCq pic.twitter.com/JOgc1SpQKm
— ICC (@ICC) February 9, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Feb 09, 2022 03:04 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

