ICC WTC Championship 2021-22: श्रीलंकेच्या विजयामुळे पाकिस्तानला बसला धक्का, जाणून घ्या टीम इंडियाची स्थिती
ICC WTC 2021-23 Points Table: बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत दणदणीत विजयासह, श्रीलंका आयसीसी विश्व कसोटी चॅम्पियनशिप 2021-23 गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. श्रीलंकेने पाकिस्तानला मागे टाकत 55.56% टक्केवारीसह सहा कसोटी सामन्यांमध्ये 40 गुणांसह चौथे स्थान मिळवले आहे. दरम्यान, बांगलादेश 16 गुण आणि 16.7 विजयाच्या टक्केवारीसह आठव्या स्थानावर आहे.
ICC WTC 2021-23 Points Table: आयइसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन गुणतालिकेत श्रीलंकेचे (Sri Lanka) 55.56 टक्के गुण आहेत आणि बांगलादेशवर (Bangladesh) विजयासह त्यांनी पाकिस्तानच्या (Pakistan) वर चौथ्या क्रमांकावर झेप घेतली आहेत. भारत, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया आता श्रीलंकेच्या पुढे आहेत.
Major gains for Sri Lanka in the #WTC23 standings after their victory in the second #BANvSL Test 🌟
Check out ➡️ https://t.co/wc8AlX8YiA pic.twitter.com/hfjDGMWGAa
— ICC (@ICC) May 27, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 27, 2022 03:40 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

