ICC WTC 2021-23 Points Table: श्रीलंकेचा सुपडा साफ करताच टीम इंडियाला फायदा, जाणून घ्या पॉईंट टेबलमध्ये आता कोणत्या क्रमांकावर सरकली
ICC WTC Points Table : भारतीय संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यात श्रीलंकेचा 238 धावांनी पराभव केला. यापूर्वी मालिकेतील पहिला सामना भारताने एक डाव आणि 222 धावांनी जिंकला होता. अशा परिस्थितीत सलग दोन विजयांसह भारतीय संघाला आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत जबरदस्त फायदा झाला आहे. तर श्रीलंका त्यांच्या खाली घसरली आहे.
ICC WTC Points Table : भारतीय संघाने (Indian Team) दुसऱ्या कसोटी सामन्यात श्रीलंकेचा (Sri Lanka) 238 धावांनी पराभव केला. यापूर्वी मालिकेतील पहिला सामना भारताने एक डाव आणि 222 धावांनी जिंकला होता. अशा परिस्थितीत सलग दोन विजयांसह भारतीय संघाला आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या (ICC World Test Championship) गुणतालिकेत जबरदस्त फायदा झाला आहे. आतापर्यंत पाचव्या क्रमांकावर असलेली टीम इंडिया (Team India) आता चौथ्या क्रमांकावर सरकली आहे.
How many wins as Test captain, you ask? 👀
It's a perfect start for India under Rohit Sharma's captaincy as they move up in the #WTC23 standings with the win in Bengaluru ⬆
Latest standings 👉 https://t.co/wc8AlX8YiA pic.twitter.com/nPEZ9X4oMl
— ICC (@ICC) March 14, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 14, 2022 07:17 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

