18 जूनपासून सुरु होणाऱ्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल (ICC World Test Championship Final) सामन्यापूर्वी टीम इंडियाने (Team India) इंट्रा-स्क्वॉड सामन्याने महामुकाबल्याची तयारी सुरु केली आहे. बीसीसीआयने (BCCI) 4 दिवस चालणाऱ्या या सामन्याचे काही फोटोज आपल्या सोशल अकाउंटवर शेअर केले आहेत.
📸📸 Snapshots from the first session of our intra-squad match simulation here in Southampton.#TeamIndia pic.twitter.com/FjtKUghnDH
— BCCI (@BCCI) June 11, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)