ICC Women's World Cup 2022: सलमा खातून हिच्या शानदार फिरकीत Meg Lanning अडकली, वाढदिवशी ऑस्ट्रेलियन कर्णधार खाते न उघडता तंबूत परत (Watch Video)

ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश महिला संघात आयसीसी विश्वचषकचा 25 वा सामना हॅमिल्टन येथे खेळला जात आहे. बांगलादेश संघ 135 धावांत गारद झाला तर प्रत्युत्तरात आज आपला वाढदिवस साजरा करणारी Aussie कर्णधार मेग लॅनिंग हिला सलमा खातून हिने आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले आणि 8 चेंडूत खाते न उघडता तंबूत परतण्यास भाग पाडले.

मेग लॅनिंग, सलमा खातुन (Photo Credit: Instagram)

ICC Women's World Cup 2022: ऑस्ट्रेलिया (Australia) आणि बांगलादेश महिला (Bangladesh Women) संघात आयसीसी विश्वचषकचा (ICC World Cup) 25 वा सामना हॅमिल्टन येथे खेळला जात आहे. बांगलादेश संघ 135 धावांत गारद झाला तर प्रत्युत्तरात फलंदाजीला उतरलेल्या ऑस्ट्रेलियाची सुरुवात देखील खराब झाली. टीमने अवघ्या 41 धावांवर 4 विकेट गमावल्या. यादरम्यान आज आपला वाढदिवस साजरा करणारी Aussie कर्णधार मेग लॅनिंग (Meg Lanning) हिला सलमा खातून (Salma Khatun) हिने आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले आणि 8 चेंडूत खाते न उघडता तंबूत परतण्यास भाग पाडले.

 

View this post on Instagram

 

A post shared by ICC (@icc)

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement