ICC Women's World Cup 2022: पाकिस्तानचा विश्वचषकातील पहिला विजय, 8 विकेटने सामना जिंकून वेस्ट इंडिज महिलांचा विजयरथ रोखला

ICC Women's World Cup 2022: आयसीसी महिला विश्वचषक 2022 मध्ये पाकिस्तान महिलांनी पहिल्या विजयाची चव चाखली आहे. वेस्ट इंडिजचा 8 विकेट्सनी पराभव करत त्यांनी आपल्या पहिल्या विश्वचषक विजयाची नोंद केली आणि विंडीजकॅग विजयरथ रोखला. या स्पर्धेत आतापर्यंत खेळल्या गेलेल्या 5 सामन्यांमधील पाकिस्तानचा हा पहिलाच विजय असून यापुरी सलग 4 सामने गमावले होते.

ICC Women's World Cup 2022: पाकिस्तानचा विश्वचषकातील पहिला विजय, 8 विकेटने सामना जिंकून वेस्ट इंडिज महिलांचा विजयरथ रोखला
पाकिस्तान विरुद्ध वेस्ट इंडिज महिला वर्ल्ड कप (Photo Credit: Twitter)

ICC Women's World Cup 2022: आयसीसी महिला विश्वचषकच्या आपल्या 5 व्या सामन्यात पाकिस्तान महिलांनी (Pakistan Women) बलाढ्य वेस्ट इंडिज महिलांविरुद्ध (West Indies Women) 8 विकेटने धमाकेदार विजय मिळवला आणि यंदाच्या विश्वचषकातील आपला पहिला विजय नोंदवला. यासोबत पाकिस्तानने विंडीजचा सलग चार सामन्यांचा विजयरथ रोखला आणि विश्वचषकात आपल्या सलग 18 सामने गमावल्याची स्ट्रीक मोडली. विंडीजने आपल्या षटकांत 89 धावा केल्या तर पाकिस्तानने 18.5 षटकांत लक्ष्य सध्य केले.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 21, 2022 02:47 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).