ICC Women’s T20I Rankings: स्मृती मंधाना टी-20 फलंदाजांच्या टॉप-3 मध्ये; वनडे क्रमवारीत कर्णधार Mithali Raj पुन्हा नंबर-1
आयसीसी महिला एकदिवसीय खेळाडूंच्या क्रमवारीत भारताची फलंदाज मिताली राज पुन्हा पहिल्या स्थानावर विराजमान झाली आहे. दुसरीकडे, आयसीसी महिला टी-20 रँकिंगमध्ये भारताची डावखुरी सलामी फलंदाज स्मृती मंधानाने कारकीर्दीतील सर्वोत्कृष्ट संयुक्त तिसरा क्रमांक मिळवला आहे.
आयसीसी (ICC) महिला एकदिवसीय खेळाडूंच्या क्रमवारीत भारताची फलंदाज मिताली राज (Mithali Raj) पुन्हा पहिल्या स्थानावर विराजमान झाली आहे. वेस्ट इंडिज कर्णधार स्टेफनी टेलर (Stefanie Taylor) हिची पाचव्या स्थानावर घसरण झाल्यावर मितालीला क्रमवारीत मोठा फायदा झाला. दुसरीकडे, आयसीसी महिला टी-20 रँकिंगमध्ये भारताची डावखुरी सलामी फलंदाज स्मृती मंधानाने (Smriti Mandhana) कारकीर्दीतील सर्वोत्कृष्ट संयुक्त तिसरा क्रमांक मिळवला आहे.
महिला टी-20 क्रमवारी
Tags
ICC Rankings
ICC Women's Rankings
ICC Women's T20I Rankings
Mithali Raj
Smriti Mandhana
Stafanie Taylor
Women's ODI Rankings
Women's T20I Rankings
आयसीसी महिला टी-20 क्रमवारी
आयसीसी महिला टी-20 रँकिंग
आयसीसी महिला रँकिंग
आयसीसी रँकिंग
महिला एकदिवसीय क्रमवारीत स्मृती मंधाना
महिला टी-20 क्रमवारी
महिला टी-20 रँकिंग
मिताली राज
स्टेफनी टेलर
Advertisement
संबंधित बातम्या
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
UAE vs Bangladesh, 2nd T20I Match 2025 Pitch Report: शारजाहमध्ये फलंदाज की गोलंदाज गाजवतील वर्चस्व; सामन्यापूर्वी खेळपट्टीचा अहवाल जाणून घ्या
Advertisement
Advertisement