ICC Women’s T20I Rankings: स्मृती मंधाना टी-20 फलंदाजांच्या टॉप-3 मध्ये; वनडे क्रमवारीत कर्णधार Mithali Raj पुन्हा नंबर-1

आयसीसी महिला एकदिवसीय खेळाडूंच्या क्रमवारीत भारताची फलंदाज मिताली राज पुन्हा पहिल्या स्थानावर विराजमान झाली आहे. दुसरीकडे, आयसीसी महिला टी-20 रँकिंगमध्ये भारताची डावखुरी सलामी फलंदाज स्मृती मंधानाने कारकीर्दीतील सर्वोत्कृष्ट संयुक्त तिसरा क्रमांक मिळवला आहे.

ICC Women’s T20I Rankings: स्मृती मंधाना टी-20 फलंदाजांच्या टॉप-3 मध्ये; वनडे क्रमवारीत कर्णधार Mithali Raj पुन्हा नंबर-1
स्मृती मंधाना आणि मिताली राज (Photo Credit: Instagram, Facebook)

आयसीसी (ICC) महिला एकदिवसीय खेळाडूंच्या क्रमवारीत भारताची फलंदाज मिताली राज (Mithali Raj) पुन्हा पहिल्या स्थानावर विराजमान झाली आहे. वेस्ट इंडिज कर्णधार स्टेफनी टेलर  (Stefanie Taylor) हिची पाचव्या स्थानावर घसरण झाल्यावर मितालीला क्रमवारीत मोठा फायदा झाला. दुसरीकडे, आयसीसी महिला टी-20 रँकिंगमध्ये भारताची डावखुरी सलामी फलंदाज स्मृती मंधानाने (Smriti Mandhana) कारकीर्दीतील सर्वोत्कृष्ट संयुक्त तिसरा क्रमांक मिळवला आहे.

महिला टी-20 क्रमवारी

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jul 20, 2021 02:51 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).