ICC Women’s ODI Rankings: मिताली राजला धक्का देत Stafanie Taylor बनली आयसीसी नंबर-1 वनडे फलंदाज

वेस्ट इंडीजचा कर्णधार स्टेफनी टेलरने कूलिज येथे पहिल्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानविरुद्ध शानदार कामगिरी केल्यावर फलंदाज तसेच आयसीसी महिला वनडे खेळाडूंच्या अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत पुन्हा अव्वल स्थान पटकावले आहे. तिने फलंदाजांच्या यादीत चार स्थानांची झेप घेतली आणि भारतीय कर्णधार मिताली राजला पहिल्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर धक्का दिला.

ICC Women’s ODI Rankings: मिताली राजला धक्का देत Stafanie Taylor बनली आयसीसी नंबर-1 वनडे फलंदाज
वेस्ट इंडिजचा कर्णधार स्टेफनी टेलर (Photo Credit: Twitter/ICC)

ICC Women’s ODI Rankings: वेस्ट इंडीज (West Indies) कर्णधार स्टेफनी टेलरने (Stafanie Taylor) कूलिज येथे पहिल्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानविरुद्ध (Pakistan) शानदार कामगिरी केल्यावर फलंदाज तसेच आयसीसी महिला वनडे खेळाडूंच्या अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत पुन्हा अव्वल स्थान पटकावले आहे. तिने फलंदाजांच्या यादीत चार स्थानांची झेप घेतली आणि भारतीय कर्णधार मिताली राजला (Mihtali Raj) पहिल्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर धक्का दिला. दुसरीकडे टेलरने अष्टपैलूंच्या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाच्या एलिस पेरीला (Ellyse Perry) धक्का देत पहिला क्रमांक मिळवला.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jul 13, 2021 04:31 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).