ICC Women World Cup 2022 Points Table: दक्षिण आफ्रिकेच्या विजयाचा टीम इंडियाला फायदा, जाणून घ्या पॉइंट्स टेबलची स्थिती
दक्षिण आफ्रिकेचा विजय आणि न्यूझीलंडच्या पराभवाचा टीम इंडियाला मोठा फायदा झाला आहे. चार सामन्यांत विजय मिळवून ऑस्ट्रेलियन संघ पहिल्या क्रमांकावर आहे तर दक्षिण आफ्रिका दुसऱ्या क्रमांकावर आहे कारण त्याचा नेट रनरेट ऑस्ट्रेलियापेक्षा कमी आहे.
ICC Women World Cup 2022 Points Table: महिला विश्वचषक (Women's World Cup) 2022 च्या 16 व्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने (South Africa) यजमान न्यूझीलंडचा (New Zealand) 2 गडी राखून पराभव केला. दक्षिण आफ्रिकेचा विजय आणि न्यूझीलंडच्या पराभवाचा टीम इंडियाला (Team India) मोठा फायदा झाला आहे. Proteas ने स्पर्धेत सलग चार सामने जिंकले, तर न्यूझीलंडने पाच सामन्यांपैकी तिसरा सामना गमावला आहे. आज न्यूझीलंडचा संघ जिंकला असता, तर भारतीय संघ गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर घसरला असता पण असे घडले नाही भारतीय संघ अजूनही गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर कायम आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)