भारताचा माजी U-19 वर्ल्ड कप विजेता कर्णधार अडकला विवाहबंधनात, पहा Photos आणि व्हिडिओ
भारताचा माजी अंडर-19 विश्वचषक विजेता कर्णधार उन्मुक्त चंद रविवारी संध्याकाळी फिटनेस आणि न्यूट्रिशन प्रशिक्षक सिमरन खोसला हिच्यासह लग्नबंधनात अडकला. उन्मुक्तच्या नेतृत्वात भारताने 2012 अंडर-19 विश्वचषक जिंकला होता. त्याच्याकडून खूप आशा होत्या पण पुढे काही प्रभाव पाडू नाही. आयपीएलमध्ये उन्मुक्त दिल्ली, मुंबई आणि राजस्थानसाठी खेळला पण त्याला कोणतीही छाप सोडता आली नाही.
आपल्या नेतृत्वात भारताला अंडर-19 विश्वचषक जिंकून देणारा उन्मुक्त चंद (Unmukt Chand) रविवारी संध्याकाळी विवाहबद्ध झाला. त्याने सिमरन खोसला हिच्याशी लग्न केले. सिमरन खोसला (Simran Khosla) व्यवसायाने फिटनेस आणि न्यूट्रिशन कोच आहेत. उन्मुक्त आणि सिमरन खोसला यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम (Instagram) अकाउंटवरून त्यांच्या लग्नाचे काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. आज आपण कायमचे एक होण्याचा निर्णय घेतला आहे, असे त्यांनी एका छायाचित्रात लिहिले आहे.
बरात
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement
Advertisement