ICC T20I Rankings: विराट कोहली टॉप 10 मधून आऊट, पाकिस्तान कर्णधार बाबर आजमचे अव्वल स्थान अबाधित
भारताचा माजी टी-20 कर्णधार विराट कोहली 18 महिन्यांहून अधिक कालावधीत पहिल्यांदा आयसीसी T20 फलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या 10 मधून बाहेर पडला आहे. गुरुवारी अपडेट करण्यात आलेल्या ताज्या क्रमवारीत कोहली 8 व्या क्रमांकावरून 11 व्या क्रमांकावर घसरला आहे. दरम्यान, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजमचे फलंदाजीच्या क्रमवारीत आघाडी अबाधित आहे.
भारताचा माजी T20I कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आयसीसी टी-20 रँकिंगच्या फलंदाजी क्रमवारीत (ICC T20I Batting Rankings) पहिल्या 10 मधून बाहेर पडला आहे. ताज्या क्रमवारीत कोहली 8 व्या क्रमांकावरून 11व्या क्रमांकावर घसरला आहे. दरम्यान, केएल राहुल एका स्थानावरून पाचव्या क्रमणकवर पोहोचला असून तो एकमेव भारतीय आहे जो ICC T20I क्रमवारीत पहिल्या 10 मध्ये आहे.
↗️ Rizwan, Rahul move up one spot
↗️ Guptill back in top 10
Some notable changes in this week's @MRFWorldwide ICC Men's T20I Player Rankings 👀
Full list: https://t.co/uR3Jx2jJ5V pic.twitter.com/f5JDnWLrFa
— ICC (@ICC) November 24, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 24, 2021 03:04 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

